Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या किती रुपयांनी घसरली किंमत शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१२०.९८१०३.६५अकोला१२०.७२१०३.४३अमरावती१२१.४९१०४.१८औरंगाबाद१२०.५७१०३.२६भंडारा१२१.१४१०३.८३बीड१२१.७७१०४.४३बुलढाणा१२०.८९१०४.५२चंद्रपूर१२०.५५१०३.२९धुळे१२०.१९१०२.९०गडचिरोली१२१.४०१०४.१०गोंदिया१२१.६५१०४.३३हिंगोली१२१.१२१०३.८१जळगाव१२१.३८१०४.०७जालना१२१.९७१०४.६०कोल्हापूर१२०.९५१०३.६५लातूर१२१.२५१०३.९३मुंबई शहर१२०.५११०४.७७नागपूर१२०.१६१०२.९०नांदेड१२२.८३१०५.४५नंदुरबार१२१.३२१०३.९९नाशिक१२०.८३१०३.५१उस्मानाबाद१२१.४२१०४.०९पालघर१२०.०७१०२.७५परभणी१२३.५३१०६.१०पुणे१२०.७७१०३.४४रायगड१२१.०७१०३.७१रत्नागिरी१२१.७९१०४.४६सांगली१२०.४७१०३.१८सातारा१२१.३२१०३.९७सिंधुदुर्ग१२२.०३१०४.६९सोलापूर१२०.५८१०२.२९ठाणे१२०.५८१०४.८३वर्धा१२०.६५१०३.३७वाशिम१२१.०११०३.७१यवतमाळ१२१.५०१०४.१८ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.