Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१११.२८९५.७७अकोला१११.६३९६.१२अमरावती१११.८७९६.३५औरंगाबाद१११.४८९५.९५भंडारा११२.२०९६.६८बीड११२.६८९७.१२बुलढाणा११३.१६९७.५६चंद्रपूर१११.९९९६.४८धुळे१११.६०९६.०८गडचिरोली११२.५५९७.०१गोंदिया११२.५०९७.३४हिंगोली११२.९०९६.६३जळगाव११२.२९९६.७६जालना११३.१७९७.५८कोल्हापूर१११.८७९६.३५लातूर११२.२७९६.७३मुंबई शहर१११.३५९७.२८नागपूर१११.३८९५.८८नांदेड११३.७४९८.१४नंदुरबार११२.५२९६.९६नाशिक१११.७४९६.२०उस्मानाबाद११२.३३९६.७८पालघर१११.१०९५.५६परभणी११२.९४९७.३७पुणे१११.१९९५.६६रायगड१११.१८९५.६४रत्नागिरी११२.९८९७.४२सांगली१११.८२९६.३१सातारा११२.२३९६.६७सिंधुदुर्ग११२.५२९६.९८सोलापूर१११.४९९५.९८ठाणे११०.८६९५.३३वर्धा१११.२७९५.७७वाशिम१११.८८९६.३६यवतमाळ११२.२६९६.७३ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.