Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold- Silver Price Today : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ कायम; आज ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१११.४३९५.९०अकोला१११.१७९५.६८अमरावती१११.८७९६.३५औरंगाबाद११२.९७९८.८९भंडारा११२.२०९६.६८बीड१११.८१९६.२७बुलढाणा११२.८०९७.२२चंद्रपूर१११.४७९५.९८धुळे१११.८०९६.२७गडचिरोली१११.९६९६.४६गोंदिया११२.५०९६.९६हिंगोली११२.३९९६.८६जळगाव११२.४६९६.९२जालना११२.८८९७.३०कोल्हापूर१११.०२९५.५४लातूर११२.५८९७.०३मुंबई शहर१११.३५९७.२८नागपूर१११.४१९५.९२नांदेड११३.६९९८.०९नंदुरबार११२.५२९६.९६नाशिक१११.२५९५.७३उस्मानाबाद१११.८४९६.३१पालघर१११.८०९६.२३परभणी११३.९८९८.३५पुणे१११.९३९६.३८रायगड१११.८५९६.२८रत्नागिरी११२.८५९७.२९सांगली१११.४८९५.९७सातारा१११.९४९६.३९सिंधुदुर्ग११२.८०९७.२५सोलापूर१११.०९९५.५९ठाणे११०.७८९५.२५वर्धा१११.२७९५.७७वाशिम१११.८८९६.३६यवतमाळ११२.४४९६.९० एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.