scorecardresearch

Petrol-Diesel Price Today: राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचा दर काय? जाणून घ्या

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Petrol-Diesel-PTI-1200
महाराष्ट्रातील आजचा पेट्रोल डिझेलचा भाव (फोटो PTI)

Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

Gold-Silver Price Today: आजचा सोने चांदीचा भाव काय आहे? जाणून घ्या

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१११.४४९५.९१
अकोला१११.१०९५.६२
अमरावती११२.१९९६.६७
औरंगाबाद१११.७१९६.१८
भंडारा१११.७३९६.२२
बीड११२.४२९६.८६
बुलढाणा११३.०७९७.४८
चंद्रपूर१११.४४९५.९५
धुळे१११.०१९५.५१
गडचिरोली१११.८७९६.३७
गोंदिया११२.८८९७.३२
हिंगोली११२.९०९७.३४
जळगाव११२.१६९६.६३
जालना११३.२६९७.६७
कोल्हापूर१११.४४९५.९४
लातूर११२.३६९६.५७
मुंबई शहर१११.३५९७.२८
नागपूर१११.०८९५.५९
नांदेड११३.६३९८.०३
नंदुरबार११२.००९६.४६
नाशिक१११.१८९५.६६
उस्मानाबाद११२.२६९६.७२
पालघर१११.१०९५.५६
परभणी११३.७६९८.१५
पुणे११०.८२९५.३१
रायगड११०.८४९५.३०
रत्नागिरी११२.२८९६.६९
सांगली१११.३८९५.८८
सातारा११२.४६९६.८९
सिंधुदुर्ग११२.८३९७.२७
सोलापूर१११.९०९६.३७
ठाणे१११.०२९५.४८
वर्धा११२.०५९६.५२
वाशिम११२.०४९६.५२
यवतमाळ११२.२६९६.७३

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Petrol diesel price today 3 july 2022 in maharashtra know new rates of fuel pvp

ताज्या बातम्या