Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold- Silver Price Today: सुवर्णसंधी!! अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदी झाले स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१२०.४०१०३.१०अकोला१२०.२२१०२.९५अमरावती१२१.५३१०४.२१औरंगाबाद१२१.१३१०३.७९भंडारा१२१.१४१०३.८३बीड१२१.९११०४.५६बुलढाणा१२१.८९१०४.५३चंद्रपूर१२१.०९१०३.७९धुळे१२०.६३१०३.३३गडचिरोली१२१.३८१०४.०८गोंदिया१२१.३२१०४.०१हिंगोली१२१.७५१०४.४२जळगाव१२०.९५१०३.६२जालना१२१.८७१०४.५०कोल्हापूर१२०.५३१०३.२४लातूर१२१.२०१०३.८८मुंबई शहर१२०.५११०४.७७नागपूर१२०.४०१०३.१२नांदेड१२२.९२१०५.५४नंदुरबार१२१.३५१०४.०२नाशिक१२०.८३१०३.५१उस्मानाबाद१२१.३५१०४.०३पालघर१२०.१९१०२.८६परभणी१२३.५३१०६.१०पुणे१२०.१५१०२.८५रायगड११९.९९१०२.६७रत्नागिरी१२१.३७१०४.००सांगली१२०.१०१०२.८३सातारा१२१.५५१०४.२०सिंधुदुर्ग१२२.०६१०४.७२सोलापूर१२०.९९१०३.६८ठाणे१२०.१११०२.७८वर्धा१२०.४२१०३.१४वाशिम१२०.४२१०३.१४यवतमाळ१२१.१११०३.८० एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.