Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold- Silver Price Today : सोने-चांदीचा आजचा दर काय? जाणून घ्या)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१२१.२२१०३.८९
अकोला१२०.२२१०२.९५
अमरावती१२१.५३१०४.२१
औरंगाबाद१२०.४८१०३.१७
भंडारा१२१.१४१०३.८३
बीड१२१.९११०४.५६
बुलढाणा१२१.८९१०४.५३
चंद्रपूर१२१.०९१०३.७९
धुळे१२०.६३१०३.३३
गडचिरोली१२१.३८१०४.०८
गोंदिया१२१.३२१०४.०१
हिंगोली१२१.७५१०४.४२
जळगाव१२०.९५१०३.६२
जालना१२१.८७१०४.५०
कोल्हापूर१२०.३११०३.०३
लातूर१२१.२०१०३.८८
मुंबई शहर१२०.५११०४.७७
नागपूर१२०.४०१०३.१२
नांदेड१२२.९२१०५.५४
नंदुरबार१२१.३५१०४.०२
नाशिक१२०.२३१०२.९३
उस्मानाबाद१२१.३५१०४.०३
पालघर१२०.१९१०२.८६
परभणी१२३.५३१०६.१०
पुणे११९.९७१०२.६८
रायगड११९.९९१०२.६७
रत्नागिरी१२१.३७१०४.००
सांगली१२०.१०१०२.८३
सातारा१२०.८६१०३.५३
सिंधुदुर्ग१२२.०६१०४.७२
सोलापूर१२०.४९१०३.२०
ठाणे१२०.१११०२.७८
वर्धा१२०.४२१०३.४१
वाशिम१२०.७०१०४.५१
यवतमाळ१२१.८४१०३.८०

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.