Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Price Today: राज्यातील आजचा सोने-चांदीचा भाव काय? जाणून घ्या)

Petrol Diesel Price Today 13 April 2024
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
Petrol Diesel Price Today 10 April 2024
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत किती?  
Petrol Diesel Price Today 4 April 2024
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; मुंबई-पुण्यात आज पेट्रोल किती रुपये लिटर आहे?
Petrol Diesel Price Today 3 April 2024
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत
शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१२०.३०१०३.००
अकोला१२०.३०१०३.०२
अमरावती१२१.६७१०४.३४
औरंगाबाद१२१.६८१०४.३२
भंडारा१२०.७२१०३.४३
बीड१२०.५६१०३.२६
बुलढाणा१२१.०२१०३.७२
चंद्रपूर१२१.०८१०३.७९
धुळे१२०.५६१०३.२६
गडचिरोली१२१.६४१०४.३२
गोंदिया१२१.५९१०४.२७
हिंगोली१२१.४८१०४.१७
जळगाव१२०.४३१०३.१३
जालना१२२.३५१०४.९७
कोल्हापूर१२०.९६१०३.६६
लातूर१२१.६८१०४.४३
मुंबई शहर१२०.५११०४.७७
नागपूर१२०.८३१०३.५३
नांदेड१२२.७११०५.३३
नंदुरबार१२०.८९१०३.५८
नाशिक१२१.१६१०३.८३
उस्मानाबाद१२१.०८१०३.७७
पालघर१२०.१९१०२.८६
परभणी१२३.४७१०६.०४
पुणे१२०.८५१०३.५३
रायगड१२०.२५१०२.९२
रत्नागिरी१२१.६०१०४.२४
सांगली१२०.१०१०२.८३
सातारा१२१.०८१०३.७४
सिंधुदुर्ग१२१.८९१०४.५५
सोलापूर१२०.४५१०३.१६
ठाणे१२०.७०१०४.९४
वर्धा१२०.६४१०३.३५
वाशिम१२०.८४१०३.५४
यवतमाळ१२१.३११०४.००

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.