Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold- Silver Price Today: सोन्या-चांदीचा भाव आजही स्थिर; जाणून घ्या दर) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१२०.९८१०३.६५अकोला१२०.१९१०२.९२अमरावती१२१.१९१०३.८८औरंगाबाद१२०.४८१०३.१७भंडारा१२०.८२१०३.५२बीड१२१.५६१०४.२३बुलढाणा१२०.८७१०३.५८चंद्रपूर१२०.२५१०२.९९धुळे१२०.१९१०२.९०गडचिरोली१२१.०५१०३.७६गोंदिया१२१.६५१०४.३३हिंगोली१२१.१२१०३.८१जळगाव१२०.५२१०३.२२जालना१२१.९७१०४.६०कोल्हापूर१२१.४९१०४.१७लातूर१२१.२५१०३.९३मुंबई शहर१२०.५११०४.७७नागपूर१२०.१६१०२.९०नांदेड१२२.५६१०५.२०नंदुरबार१२१.३२१०३.९९नाशिक१२०.८३१०३.५१उस्मानाबाद१२०.९२१०३.६१पालघर१२०.१५१०२.८३परभणी१२३.५३१०६.१०पुणे११९.९११०२.६१रायगड१२०.००१०२.६८रत्नागिरी१२१.९४१०४.५७सांगली१२०.१०१०२.८३सातारा१२०.७४१०३.४१सिंधुदुर्ग१२२.०६१०४.७२सोलापूर१२०.५२१०३.२०ठाणे१२०.३०१०२.९२वर्धा१२०.७०१०३.४१वाशिम१२०.७०१०३.४१यवतमाळ१२१.०८१०३.७८ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.