Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 27 September 2022: सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ नाही; जाणून घ्या किती रुपयांवर थांबली किंमत शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०७.१७९३.६६अकोला१०६.१७९२.७२अमरावती१०७.४८९३.९७औरंगाबाद१०७.०७९३.५५भंडारा१०७.०१९३.५३बीड१०६.५८९३.०९बुलढाणा१०७.८३९४.२९चंद्रपूर१०६.९७९३.४८धुळे१०६.५३९३.०५गडचिरोली१०७.२४९३.७६गोंदिया१०७.१९९३.७०हिंगोली१०७.६९९४.१८जळगाव१०६.८९९३.३८जालना१०७.८१९४.२७कोल्हापूर१०६.२५९२.७९लातूर१०७.१९९३.६९मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.२७९२.८१नांदेड१०७.६९९४.१८नंदुरबार१०७.२५९३.७४नाशिक१०६.१८९२.६९उस्मानाबाद१०७.३५९३.८४पालघर१०६.०६९२.५५परभणी१०९.४७९५.८६पुणे१०५.८४९२.३६रायगड१०५.८६९२.३६रत्नागिरी१०७.२४९३.६८सांगली१०६.०५९२.६०सातारा१०६.७३९३.२२सिंधुदुर्ग१०८.०१९४.४८सोलापूर१०६.४९९३.०१ठाणे१०५.९७९२.४७वर्धा१०६.२९९२.८३वाशिम१०६.६५९३.१८यवतमाळ१०७.७८९४.२७ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.