Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 6 October 2022: ग्राहकांच्या चिंतेत भर; सोने-चांदीच्या किमतीत आजही वाढ शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.८५९३.३५अकोला१०६.२४९२.७९अमरावती१०७.५०९३.९९औरंगाबाद१०८.००९५.९६भंडारा१०६.९६९३.४७बीड१०७.७८९४.२५बुलढाणा१०६.८९९३.४१चंद्रपूर१०६.१२९२.६८धुळे१०६.४८९२.९९गडचिरोली१०६.९२९३.४५गोंदिया१०७.२८९३.७८हिंगोली१०७.९३९४.४१जळगाव१०७.५०९३.९९जालना१०७.३९९३.८६कोल्हापूर१०६.६३९३.१६लातूर१०७.३८९३.८७मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.०४९२.५९नांदेड१०८.३७९४.८३नंदुरबार१०७.११९३.६१नाशिक१०६.५२९३.०३उस्मानाबाद१०६.४१९२.९४पालघर१०६.६३९३.१०परभणी१०९.०९९५.५०पुणे१०५.८४९२.३६रायगड१०६.१६९२.६३रत्नागिरी१०७.७०९४.१५सांगली१०६.४०९२.९३सातारा१०६.७४९३.२३सिंधुदुर्ग१०८.०१९४.४८सोलापूर१०६.७७९३.२८ठाणे१०६.४९९४.४५वर्धा१०६.६१९३.१४वाशिम१०६.७३९३.२६यवतमाळ१०७.९८९४.४६ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.