Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 24 September 2022: सोने-चांदीच्या दरात पाहायला मिळतेय घसरण; आजचा भाव काय? जाणून घ्या शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०५.९६९२.४९अकोला१०६.१४९२.६९अमरावती१०७.१९९३.७०औरंगाबाद१०८.००९५.९६भंडारा१०७.०१९३.५३बीड१०७.९०९४.३७बुलढाणा१०६.८२९३.३४चंद्रपूर१०६.५३९३.०७धुळे१०६.०८९२.६१गडचिरोली१०७.२६९३.७८गोंदिया१०७.५३९४.०२हिंगोली१०७.०६९३.५८जळगाव१०७.६४९४.११जालना१०७.८४९४.२९कोल्हापूर१०६.५५९३.०८लातूर१०८.०४९४.५१मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.२८९२.८२नांदेड१०८.३२९४.७८नंदुरबार१०७.०३९३.५२नाशिक१०६.५४९३.०५उस्मानाबाद१०६.८२९३.३४पालघर१०५.८०९२.३०परभणी१०९.४७९५.८६पुणे१०६.१७९२.६८रायगड१०७.१३९३.५९रत्नागिरी१०७.२४९३.६८सांगली१०६.५१९३.०५सातारा१०६.९९९३.४८सिंधुदुर्ग१०८.०१९४.४८सोलापूर१०६.७७९३.२९ठाणे१०६.०१९२.५०वर्धा१०६.५८९३.११वाशिम१०६.९५९३.४७यवतमाळ१०७.८०९४.२९ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.