Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 8 August 2022: सोने-चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या आजचा भाव किती? शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.८०९३.२९अकोला१०६.७३९३,२६अमरावती१०६.५७९३.११औरंगाबाद१०७.४०९३.८७भंडारा१०७.१७९३.६८बीड१०७.९७९४.४४बुलढाणा१०६.६५९३.१८चंद्रपूर१०६.४२९२.९७धुळे१०६.०४९२.५७गडचिरोली१०७.०६९३.५८गोंदिया१०७.६४९४.१३हिंगोली१०७.४३९३.९३जळगाव१०६.११९२.६४जालना१०८.१५९४.५९कोल्हापूर१०६.९०९३.४२लातूर१०७.५९९४.०७मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.६३९३.१६नांदेड१०८.३३९४.७९नंदुरबार१०७.५१९३.९९नाशिक१०६.५१९३.०१उस्मानाबाद१०६.८९९३.४०पालघर१०५.९४९२.४४परभणी१०८.९०९५.३२पुणे१०६.४२९२.९२रायगड१०५.८९९२.३९रत्नागिरी१०७.८८९४.३६सांगली१०६.८३९३.३५सातारा१०६.९२९३.४०सिंधुदुर्ग१०७.५५९४.०४सोलापूर१०६.६०९३.१२ठाणे१०६.४५९४.४१वर्धा१०६.२३९२.७७वाशिम१०६.९१९३.४३यवतमाळ१०७.३९९३.८९ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.