Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 28 September 2022: सोने-चांदीच्या दरातील घसरण सुरूच; आज काय भाव, जाणून घ्या शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.५१९३.०२अकोला१०६.२०९२.७५अमरावती१०७.५०९३.९९औरंगाबाद१०७.८५९४.३१भंडारा१०७.१७९३.६८बीड१०७.७२९४.१८बुलढाणा१०६.८३९३.३५चंद्रपूर१०६.१२९२.६८धुळे१०६.४८९२.९९गडचिरोली१०६.९२९३.४५गोंदिया१०७.६४९४.१३हिंगोली१०७.६६९४.१५जळगाव१०६.४१९२.९२जालना१०८.३२९४.७६कोल्हापूर१०६.०६९२.६१लातूर१०७.३८९३.८७मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.१४९२.६९नांदेड१०८.१२९४.६०नंदुरबार१०६.८४९३.३४नाशिक१०६.४३९२.९४उस्मानाबाद१०६.४२९२.९५पालघर१०६.६५९३.१२परभणी१०९.४७९५.५८पुणे१०६.३८९२.८९रायगड१०६.१२९२.६१रत्नागिरी१०७.७०९४.१५सांगली१०६.४१९२.९४सातारा१०६.६३९३.१२सिंधुदुर्ग१०८.०१९४.४८सोलापूर१०६.९२९३.४३ठाणे१०६.४९९४.४५वर्धा१०६.६१९३.१४वाशिम१०६.७८९३.३१यवतमाळ१०७.९८९४.४६ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.