Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

Gold-Silver Price on 9 October 2022: सलग दोन दिवस सोने-चांदीच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ नाही; पाहा, आजची किंमत

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०६.२५९३.३३
अकोला१०६.६६९२.६९
अमरावती१०७.५०९३.६५
औरंगाबाद१०७.८५९३.५०
भंडारा१०६.६०९३.५३
बीड१०७.७२९४.५८
बुलढाणा१०६.९५९३.३४
चंद्रपूर१०६.१२९२.९७
धुळे१०६.४७९२.६६
गडचिरोली१०७.०६९३.७८
गोंदिया१०७.६४९४.०२
हिंगोली१०७.९३९३.५८
जळगाव१०७.०३९२.९४
जालना१०८.३२९४.३६
कोल्हापूर१०६.९०९३.९३
लातूर१०७.७३९३.७४
मुंबई शहर१०६.३१९४.२७
नागपूर१०६.१५९२.५९
नांदेड१०८.४०९४.९६
नंदुरबार१०६.८४९३.७१
नाशिक१०६.०७९३.३३
उस्मानाबाद१०६.४२९३.४३
पालघर१०६.६५९२.४४
परभणी१०९.४१९५.८६
पुणे१०६.०२९२.३७
रायगड१०६.१२९२.२६
रत्नागिरी१०७.७०९४.२६
सांगली१०६.४१९२.६०
सातारा१०६.६३९३.१०
सिंधुदुर्ग१०८.०१९४.४५
सोलापूर१०६.७२९३.२९
ठाणे१०६.४९९४.३४
वर्धा१०६.५१९३.०६
वाशिम१०६.७८९३.४७
यवतमाळ१०७.२५९३.९५

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.