Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 19 August 2022: सोने-चांदीच्या किंमती स्थिर; जाणून घ्या आजचा भाव शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.६४९३.१५अकोला१०६.४५९२.९९अमरावती१०६.९०९३.४२औरंगाबाद१०८.०७९६.०२भंडारा१०७.०१९३.५३बीड१०६.८४९३.३५बुलढाणा१०६.५७९३.११चंद्रपूर१०६.४२९२.९७धुळे१०६.७९९३.३०गडचिरोली१०७.२६९३.७८गोंदिया१०७.८५९४.३३हिंगोली१०७.९३९४.४१जळगाव१०६.३४९२.८६जालना१०७.८४९४.२९कोल्हापूर१०६.४७९३.०१लातूर१०७.८३९४.३०मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.०४९२.५९नांदेड१०८.०३९४.५२नंदुरबार१०७.२२९३.७१नाशिक१०६.८६९३.३६उस्मानाबाद१०६.९२९३.४३पालघर१०६.७५९३.२२परभणी१०९.३३९५.७३पुणे१०६.०३९२.५५रायगड१०६.८१९३.२७रत्नागिरी१०७.८८९४.३६सांगली१०६.८६९३.३८सातारा१०७.४८९३.९४सिंधुदुर्ग१०७.९८९४.४६सोलापूर१०६.७५९३.२७ठाणे१०६.४५९४.४१वर्धा१०६.२३९२.७७वाशिम१०६.९५९३.४७यवतमाळ१०६.४९९३.०४ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.