scorecardresearch

Premium

Petrol-Diesel Price on 21 July: खिशावरील भार हलका होणार, ‘या’ दोन शहरात पेट्रोल ‘इतके’ झाले स्वस्त

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते जाणून घ्या.

Petrol Diesel Price
महाराष्ट्रातील आजचा पेट्रोल डिझेलचा भाव. (फोटो-financialexpress)

Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०६.८५९२.४९
अकोला१०६.१४९२.६९
अमरावती१०७.१४९३.६५
औरंगाबाद१०७.७५९५.९६
भंडारा१०७.०१९३.५३
बीड१०७.९६९४.४२
बुलढाणा१०६.८२९२.३४
चंद्रपूर१०६.१०९२.६६
धुळे१०६.५७९३.०९
गडचिरोली१०६.९२९३.४५
गोंदिया१०७.५६९४.०५
हिंगोली१०७.०६९३.५८
जळगाव१०६.८९९३.३८
जालना१०७.९१९४.३६
कोल्हापूर१०७.४५९३.९४
लातूर१०७.६७९४.१५
मुंबई शहर१०६.३१९४.२७
नागपूर१०६.०३९२.५८
नांदेड१०७.८९९४.३८
नंदुरबार१०७.४०९३.८८
नाशिक१०६.५१९३.०२
उस्मानाबाद१०६.७५९३.२६
पालघर१०५.९७९२.४६
परभणी१०९.४७९५.८६
पुणे१०६.१७९२.६८
रायगड१०९.०९९२.५८
रत्नागिरी१०७.७२९४.२१
सांगली१०६.०५९२.३८
सातारा१०६.७८९३.३०
सिंधुदुर्ग१०७.९७९४.४५
सोलापूर१०६.१७९३.६५
ठाणे१०६.३८९४.३४
वर्धा१०६.५३९३.०६
वाशिम१०६.६५९३.१८
यवतमाळ१०६.९६९३.४७

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

Petrol Price
Petrol Diesel Price Today: पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ महत्त्वाची बातमी, इंधनाचे नवे दर जारी
Petrol Diesel Price Today 19 February 2024
Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला इंधनाचे सुधारित दर जाहीर, मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत काय?
Petrol Price
Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त? मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत काय?
Petrol Diesel Price Today 10 February 2023
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जाहीर, पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Petrol diesel prices on 21 july 2023 in state maharashtra new rates of fuel pdb

First published on: 21-07-2023 at 09:25 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×