Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 25 September 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये आजही अंशतः घट; जाणून घ्या नवे दर शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.८५९३.३५अकोला१०६.४५९२.९९अमरावती१०७.४४९३.९४औरंगाबाद१०७.०९९३.५७भंडारा१०७.१७९३.६८बीड१०६.८४९३.३५बुलढाणा१०६.३३९२.८७चंद्रपूर१०६.४२९२.९७धुळे१०६.७९९३.३०गडचिरोली१०६.९२९३.४५गोंदिया१०७.६४९४.१३हिंगोली१०७.९३९४.४१जळगाव१०७.२१९३.७०जालना१०७.९१९४.३६कोल्हापूर१०७.४०९३.९०लातूर१०७.९७९४.४४मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.३४९२.८८नांदेड१०८.७१९५.१५नंदुरबार१०७.५१९३.९९नाशिक१०६.४४९३.०५उस्मानाबाद१०६.९४९३.४५पालघर१०६.९४९३.४०परभणी१०९.३३९५.७३पुणे१०५.९१९२.४३रायगड१०६.१४९२.६३रत्नागिरी१०७.८८९४.३६सांगली१०६.७७९३.२९सातारा१०६.६३९३.१२सिंधुदुर्ग१०७.५५९४.०४सोलापूर१०६.६४९३.१६ठाणे१०५.७४९२.२४वर्धा१०६.९८९३.४९वाशिम१०६.९५९३.४७यवतमाळ१०७.८६९४.३४ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.