Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 30 September 2022: महिन्याच्या अखेरीस सोने-चांदीच्या किमतीत वाढ; जाणून घ्या आजचे नवे दर शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.४५९२.९६अकोला१०६.४५९२.९९अमरावती१०७.६१९४.११औरंगाबाद१०७.६२९४.०८भंडारा१०६.६०९३.१३बीड१०६.८४९३.३५बुलढाणा१०७.२७९३.७८चंद्रपूर१०६.१२९२.६८धुळे१०६.४७९२.९८गडचिरोली१०७.०६९३.५८गोंदिया१०७.८५९४.३३हिंगोली१०७.४३९३.९३जळगाव१०६.३३९२.८५जालना१०८.३०९४.७३कोल्हापूर१०६.९०९३.४२लातूर१०७.६८९४.१६मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.७०९३.२३नांदेड१०८.०३९४.५२नंदुरबार१०६.८६९३.३६नाशिक१०६.८९९३.३८उस्मानाबाद१०६.९२९३.४३पालघर१०५.७५९२.२६परभणी१०९.४७९५.८६पुणे१०६.९९९३.४७रायगड१०६.५६९३.०३रत्नागिरी१०७.४७९३.९३सांगली१०६.६०९३.१२सातारा१०६.८९९३.३७सिंधुदुर्ग१०७.९८९४.४६सोलापूर१०६.७८९३.३०ठाणे१०६.४५९४.४१वर्धा१०६.५१९३.०४वाशिम१०७.१३९३.६४यवतमाळ१०७.२५९३.७६ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.