Petrol Diesel Rate in Marathi: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधी दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आज ०५ ऑगस्टचे पेट्रोल आणि डिझेल दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाला. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात. जाणून घ्या आज दरात कसा बदल झाला…

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या…

Contractors are going to be charged twice as much for the deteriorated road repair work in Pimpri
पिंपरीतील रस्तेदुरुस्तीची निकृष्ट कामे; ठेकेदारांवर…!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
job creation under modi government in 100 days
समोरच्या बाकावरुन : १०० दिवसांत बेकारीची शंभरी भरली नाहीच!
Success Story of Dr Akram Ahmad
Success Story : इच्छा तेथे मार्ग! सहा लाख रुपयांची नोकरी सोडून शेतकऱ्याच्या मुलानं गाठलं परदेश; वाचा मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप लाँच करणाऱ्याची यशोगाथा
How to manage debt, debt, loan,
 कर्ज व्यवस्थापन कसे कराल?
Petrol Diesel Prices In Maharashtra
Petrol-Diesel Price Today: वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट 
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
Todays Petrol and Diesel prices
Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या नवीन किमती जाहीर, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील दर 

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.७६९१.२६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.०५९१.५८
औरंगाबाद१०४.३४९०.८६
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८८९२.३५
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.०४९०.६१
धुळे१०४.१०९०.६४
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०४.३४९०.८७
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०५.३६९१.८७
लातूर१०५.५९९२.०८
मुंबई शहर१०४.४४८९.९७
नागपूर१०३.९४९०.९१
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.४३९०.९५
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०३.९४९०.४४
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.७६९०.३०
रायगड१०३.८१९०.३२
रत्नागिरी१०५.६४९२.१४
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.५२९१.०३
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.९३९१.४२
ठाणे१०३.५१९०.०३
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.५७९१.११
यवतमाळ१०४.८७९१.४०

तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात. 

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.