Petrol Diesel Rate in Marathi: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधी दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आज १९ ऑगस्टचे पेट्रोल आणि डिझेल दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाला. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात. जाणून घ्या आज दरात कसा बदल झाला…

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या…

Bigg Boss suraj chavan village celebration video
सूरज चव्हाणच्या आगमनाला गावात खतरनाक नियोजन; २०० किलोचा हार १२ डिजे अन्..सुरजच्या घराबाहेरचा VIDEO व्हायरल
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
puneri aaji metro
“मी पुण्यात आहे की परदेशात?”, पुणेरी आजींचा पहिला मेट्रो प्रवास, Video होतोय Viral
Passengers upset, Kasara local time, Karjat local time,
शेवटच्या कसारा, कर्जत लोकलच्या वेळा बदलल्याने प्रवासी नाराज
3rd October 2024 Petrol Diesel Price
Petrol & Diesel Price : महिन्याच्या तिसऱ्या दिवशी पुण्यात वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; १ लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Commercial LPG Cylinder Price Hike by Rs 48.50
LPG Price Hike : सणासुदीच्या आधी नागरिकांना झटका, एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ
Musheer Khan Road Accident Health Update His Car Overturned After Hitting Divider
Musheer Khan Health Update: मुशीर खानचा अपघातही ऋषभ पंतप्रमाणेच, अधिकृत माहिती आली समोर, मानेला फ्रॅक्चर असून मुंबईत होणार पुढील उपचार
a woman was robbed of her gold chain right at her doorstep in broad daylight
घराच्या गेटवरून गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली, महिला पाहतच राहिली.. VIDEO एकदा पाहाच

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.८७९०.४२
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.१०९१.६३
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.४४९१.००
धुळे१०३.९४९०.४८
गडचिरोली१०४.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.५६९२.०४
जालना१०५.७४९२.२१
कोल्हापूर१०४.४८९१.०२
लातूर१०५.२९९१.८०
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.२४९२.७१
नंदुरबार१०५.००९१.५१
नाशिक१०४.६८९१.१९
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.७२९०.२३
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.०८९०.६१
रायगड१०३.८४९०.३४
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.४३९०.९८
सातारा१०४.९१९१.४१
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.१२९०.६७
ठाणे१०३.९२९०.४३
वर्धा१०४.४९९१.०४
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.३७९१.८८

तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात. 

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.