Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्यावा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.६२९३.१३अकोला१०६.१४९२.६९अमरावती१०७.१९९३.७०औरंगाबाद१०७.०२९३.५१भंडारा१०६.६९९३.२२बीड१०७.३७९३.७६बुलढाणा१०७.४०९३.९१चंद्रपूर१०६.५३९३.०७धुळे१०५.९४९२.४८गडचिरोली१०६.८२९३.३६गोंदिया१०७.३५९३.८५हिंगोली१०७.९३९४.४१जळगाव१०६.४३९२.९५जालना१०८.०२९४.४७कोल्हापूर१०६.२५९२.७९लातूर१०७.३५९३.८४मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.१४९२.६९नांदेड१०७.८९९४.३८नंदुरबार१०७.४०९३.८८नाशिक१०६.२२९२.७३उस्मानाबाद१०७.४१९३.९०पालघर१०७.९७९२.४६परभणी१०७.८९९२.९१पुणे१०५.८४९२.३६रायगड१०५.९१९२.४१रत्नागिरी१०७.४८९३.९७सांगली१०६.७६९३.२८सातारा१०६.९०९३.३८सिंधुदुर्ग१०७.९८९४.४६सोलापूर१०६.८८९३.३९ठाणे१०६.४९९४.४१वर्धा१०६.९४९३.४५वाशिम१०७.०७९३.५९यवतमाळ१०७२९९३.८० एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.