Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्यावा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.२१९२.७३अकोला१०६.१४९२.६९अमरावती१०७.१४९३.६५औरंगाबाद१०८.००९५.९६भंडारा१०७.०१९३.५३बीड१०७.९०९४.३७बुलढाणा१०६.८२९३.३४चंद्रपूर१०६.१७९२.७३धुळे१०६.०२९२.५५गडचिरोली१०७.२६९३.७८गोंदिया१०७.५६९४.०५हिंगोली१०७.०६९३.५८जळगाव१०७.४९९२.९८जालना१०७.७०९४.१६कोल्हापूर१०६.१०९२.६५लातूर१०७.३८९३.८३मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.०४९२.५९नांदेड१०७.८९९४.३८नंदुरबार१०७.०३९३.५२नाशिक१०६.७६९३.२६उस्मानाबाद१०७.४०९३.८९पालघर१०६.०६९२.५५परभणी१०९.४७९५.८६पुणे१०५.९८९२.५०रायगड१०६.२१९२.६९रत्नागिरी१०७.४३९३.८७सांगली१०६.४७९३.०१सातारा१०६.९८९३.४७सिंधुदुर्ग१०८.०१९४.४८सोलापूर१०६.२०९२.७४ठाणे१०५.८८९२.३८वर्धा१०६.५८९३.११वाशिम१०६.९५९३.४७यवतमाळ१०७.४५९३.९५ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.