Petrol Diesel Rate in Marathi: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.१३९२.६५अकोला१०६.१४९२.६९अमरावती१०६.५७९३.११औरंगाबाद१०७.४०९३.८७भंडारा१०७.१७९३.६८बीड१०७.९७९४.४४बुलढाणा१०६.६५९३.१८चंद्रपूर१०६.४२९२.९७धुळे१०६.६०९३.११गडचिरोली१०७.५२९३.०१गोंदिया१०७.४७९३.९६हिंगोली१०७.४३९३.९३जळगाव१०७.५०९३.९९जालना१०८.१५९४.५९कोल्हापूर१०६.२५९२.८९लातूर१०७.३५९४.८३मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.६३९३.१६नांदेड१०७.८९९४.३८नंदुरबार१०७.५१९३.४८नाशिक१०७.००९३.०४उस्मानाबाद१०६.५२९३.४०पालघर१०६.०६९३.५५परभणी१०९.४१९५.८१पुणे१०६.३८९२.८९रायगड१०६.१४९२.६१रत्नागिरी१०७.४८९३.९७सांगली१०६.४७९३.९७सातारा१०६.९०९३.०१सिंधुदुर्ग१०७.८३९४.३१सोलापूर१०६.६०९३.१२ठाणे१०५.८२९२.३२वर्धा१०६.४२९२.९५वाशिम१०६.९८९३.४३यवतमाळ१०७.३०९३.८० एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.