Petrol Diesel Rate in Marathi: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.९६९३.४६अकोला१०६.१४९२.६९अमरावती१०७.१४९३.६५औरंगाबाद१०७.९८९५.९४भंडारा१०७.०१९३.५३बीड१०७.९०९४.३७बुलढाणा१०६.८२९३.३४चंद्रपूर१०६.१७९२.७३धुळे१०६.५३९३.०५गडचिरोली१०७.२४९३.७६गोंदिया१०७.६८९४.१६हिंगोली१०७.०६९३.५८जळगाव१०७.२२९३.७३जालना१०७.८२९४.२८कोल्हापूर१०६.५५९३.०८लातूर१०७.३८९३.८७मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.०६९२.६१नांदेड१०८.३२९४.७८नंदुरबार१०७.२५९३.७४नाशिक१०६.७७९३.२७उस्मानाबाद१०७.३५९३.८४पालघर१०६.०६९२.५५परभणी१०९.४७९५.८६पुणे१०५.९६९२.४८रायगड१०५.८६९२.३६रत्नागिरी१०७.४३९३.८७सांगली१०६.५०९३.०४सातारा१०६.१५९३.६३सिंधुदुर्ग१०८.०१९४.४८सोलापूर१०६.२०९२.७४ठाणे१०५.९७९२.४७वर्धा१०६.५३९३.०६वाशिम१०६.९५९३.४७यवतमाळ१०६.४९९३.०४ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.