Petrol And Diesel Price in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज २२ जानेवारी २०२६ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता. खाली दिलेले आजचे दर पाहा…

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price in Marathi)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहिल्यानगर१०४.४४९०.९६
अकोला१०४.१६९०.७२
अमरावती१०५.०५९१.५८
छत्रपती संभाजीनगर १०५.३१९१.८०
भंडारा१०५.०२९१.५५
बीड१०५.४४९१.८४
बुलढाणा१०५.३२९१.८४
चंद्रपूर१०४.३४९०.९०
धुळे१०३.९०९०.४५
गडचिरोली१०४.९४९१.४८
गोंदिया१०५.५९९२.०९
हिंगोली१०५.१०९१.६३
जळगाव१०५.१४९१.६४
जालना१०५.६३९२.१०
कोल्हापूर१०४.६७९१.२१
लातूर१०४.७८९१.३०
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०३.९८९०.५४
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१७९१.८७
नाशिक१०४.४०९०.९२
धाराशिव१०४.८३९१.३६
पालघर१०३.८६९०.३७
परभणी१०५.९४९२.४२
पुणे१०४.५३९१.०४
रायगड१००.३९९३.५९
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.४८९१.०२
सातारा१०३.३९९०.९०
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.८३९१.३६
ठाणे१०४.३१९०.८०
वर्धा१०४.७४९१.२८
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०४.९५९१.४८

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price in Marathi) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.