Girish Kuber Explains Loksatta Drushtikon About Raj & Uddhav Thackeray: मराठी साठीचा आग्रह धरत राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे मुंबईत एकाच व्यासपीठावर जवळपास दोन दशकानंतर एकत्र आले. यावेळी एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी युतीचा संकेत दिला. येत्या काळात जर हे दोन पक्ष एकत्र आले तर त्याचा एकनाथ शिंदेंच्या पक्षावर होऊ शकणारा परिणाम तसेच, महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर अपेक्षित परिणाम, महाराष्ट्राची प्रादेशिक पक्षाची गरज पूर्ण होण्याची शक्यता व अशा अनेक मुद्द्यांवर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचे विश्लेषण इथे पहा.