scorecardresearch

Premium

अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली.

Ravindra Shobhane
रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

शफी पठाण, लोकसत्ता

नागपूर : साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

aditya-thackeray
सरकार जनतेच्या पैशावर परदेश दौऱ्यात मग्न; आदित्य ठाकरे यांचा आरोप
Nashik District Sahitya Sammelan Conference organized
नाशिकमध्ये प्रगतिशील साहित्य संमेलनाची तयारी
rohit pawar, deputy cm ajit pawar, show of power from ajit pawar, show of power from rohit pawar
पिंपरी : गणेश मंडळांच्या आरती…अजित पवार आणि रोहित पवार दाखविणार शक्ती!
Rajnish Seths
एमपीएससीच्या अध्यक्षपदासाठी रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर?

प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, जेष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, जेष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, जेष्ठ समीक्षक…यांची नावे चर्चेत होती. त्यातून अखेर शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली. याच बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही विचार झाला असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ravindra shobhane as the president of the 97th all india marathi literature conference to be held at amalner smp 79 mrj

First published on: 25-06-2023 at 14:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×