Video: …म्हणून त्याने हायवेवरील खड्ड्यामध्ये केली दिवाळीची पहिली अंघोळ

दिवाळी पहाट म्हटलं की सुगंधी उटणं लावून अंघोळ करुन दिवसाची प्रसन्न सुरुवात हे जवळजवळ ठरलेलं गणित आहे. मात्र सांगलीमध्ये काहीतरी वेगळं घडलंय.

Diwali Bath Protest
त्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय

दिवाळी पहाट म्हटलं की मस्त सुगंधी उटणं लावून अंघोळ करुन दिवसाची प्रसन्न सुरुवात हे जवळजवळ ठरलेलं गणित आहे. मात्र सांगली शहरांमधील एका पठ्ठ्याने दिवाळीची पहिली अंघोळ चक्क रस्त्यावरील खड्ड्यामध्ये केलीय. सांगली-इस्लामपूर हायवेवरील खड्ड्यात दिवाळीची पहिली अंघोळ करुन राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी अनोखं आंदोलन केलं आहे. नक्की काय आहे त्यांचं म्हणणं जाणून घेऊयात…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sangali youth protest for good roads bath in pothole on first day of diwali scsg

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या