सोलापूर : बार्शी शहरात एका सराफाला तीन चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार घडला. या गुन्ह्याची नोंद बार्शी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा – सातारा : कास पठाराला सुरक्षेसाठी तंगूस जाळी बसवण्यास सुरुवात

Man Sexually Assault Dogs
रस्त्यात श्वानांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावणाऱ्या विकृताचा Video व्हायरल; लहान मुलगी अत्याचार पाहून थांबवायला गेली पण..
Theft of gold by tricking a jeweler on Gupte Road in Dombivli
डोंबिवलीत गुप्ते रोडवरील जवाहिऱ्याला फसवून सोन्याच्या ऐवजाची चोरी
Wardha, villagers, suspended police,
वर्धा : गावकऱ्यांनी काढली निलंबित पोलिसाची ‘वरात’! जाणून घ्या काय आहे प्रकार…
lpg cylinder caught fire in mauli palkhi ceremony
माउलींच्या पालखी सोहळ्यात सिलेंडरने घेतला पेट;अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेळीच आग आटोक्यात
trouble of thieves in the palanquin ceremony
पुणे : पालखी सोहळ्यात चोरट्यांचा उच्छाद
seven month old baby swallowed three keys the doctors of Rajawadi Hospital saved the babys life
सात महिन्याच्या बाळाने गिळल्या तीन चाव्या, राजावाडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वाचविले बाळाचे प्राण…
Gangster Sham Lakhe beat up four children for extortion
गुंड शाम लाखे याची खंडणीसाठी चार मुलांना मारहाण; थरकाप उडवणाऱ्या व्हिडिओने खळबळ
Seven persons were arrested for attacking Angadia with a knife and trying to rob it Mumbai
भररस्त्यात सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला; अंगडियावर कोत्याने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न, सातजणांना अटक

हेही वाचा – सांगली : कॉंग्रेसच्या एकजुटीत खडे टाकणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली – विश्वजित कदम

यासंदर्भात संबंधित सराफ रवींद्र रामचंद्र जाधव (वय ३९, रा. मनगिरे मळा, बार्शी) हे रात्री आपले सराफी दुकान बंद करून नेहमीप्रमाणे दुकानातील सोन्याचे दागिने घेऊन आपल्या घराकडे येत होते. घरासमोर दुचाकी थांबवून जाधव हे उतरत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी जाधव यांना कोयत्याचा धाक दाखविला. त्यावेळी दुचाकीवर टांगलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी चोरट्यांनी बळजबरीने लुटून नेली. लुटलेले सोने दहा तोळे वजनाचे असून त्यांची किंमत सहा लाख १० हजार रुपये दर्शविण्यात आली आहे.