Today’s Petrol and Diesel Prices in Maharashtra: जगभरातील बहुतेक लोकांसाठी आठवड्याच्या सुट्टीचा दिवस रविवार असतो. शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये रविवारची सुट्टी हमखास असते. तर याचनिमित्त अनेक जण फिरायला जातात. रविवारी शक्यतो मेगा ब्लॉक असल्यामुळे अनेक जण स्वतःच्या गाड्या घेऊन घराबाहेर पडतात. तुम्हीसुद्धा आज दुचाकी आणि चारचाकी घेऊन घराबाहेर जाणार असाल; तर तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेलचा भाव काय आहे हे एकदा तपासून घ्या…

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.७२९१.२४
अकोला१०४.३२९०.८७
अमरावती१०४.७२९१.२६
औरंगाबाद१०५.०८९१.५८
भंडारा१०४.७४९१.२७
बीड१०५.२९९१.७९
बुलढाणा१०५.३२९१.८४
चंद्रपूर१०४.३४९०.९०
धुळे१०३.९०९०.४५
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.७७९२.२६
हिंगोली१०५.८५९२.३४
जळगाव१०४.०५९०.५९
जालना१०५.७६९०.२२
कोल्हापूर१०४.०३९०.६०
लातूर१०५.२६९१.७७
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०३.९८९०.५४
नांदेड१०६.५१९२.९८
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.०९९२.६२
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०४.१७९०.६७
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०४.२६९०.७८
रायगड१०४.०६९०.५६
रत्नागिरी१०५.५७९२.०७
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०५.५४९१.०५
सिंधुदुर्ग१०५.९०९२.३९
सोलापूर१०४.६४९१.१७
ठाणे१०४.३९९२.३३
वर्धा१०४.८२९१.३५
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०४.६७९१.३१

महाराष्ट्रातील अमरावती, जळगाव या शहरांत पेट्रोलच्या किमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. तर महाराष्ट्रातील बुलढाणा, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, पालघर, ठाणे आदी शहरांत पेट्रोलच्या दरात किंचित वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच अहमदनगर, गोंदिया, हिंगोली, जळगाव, परभणी या शहरांत पेट्रोलच्या किमतीत देखील किंचित दरवाढ पाहायला मिळाली आहे.तुमच्या शहरांत आज तुम्हाला एक लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजावे लागणार आहेत एकदा तपासून घ्या.

Petrol and diesel Prices 2 July 2024 today Check Updates fuel rates in your city Maharashtra check Pune Thane Mumbai rate
Petrol Diesel Price Today: गॅस सिलिंडर स्वस्त झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठा बदल, मुंबई-पुण्यात आजची किंमत…
Petrol Diesel Price Today 29 June 2024
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; अजित पवारांची घोषणा, मुंबई-पुण्यात आज १ लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
19 kg LPG cylinder rates slashed by Rs 30 form today
LPG Gas Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; आता किती रुपयांना मिळणार सिलिंडर? असे आहेत नवे दर!
Petrol Diesel Price Announced For 14 June 2024 Check Latest Fuel Rates Mumbai Pune Thane And Other Cities Below Chart
Petrol, Diesel Fresh Prices Announced: ठाण्यात पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; तर महाराष्ट्र्रातील इतर शहरांत काय सुरु आहे भाव? जाणून घ्या
Manoj Jarange Patil Agitation
“मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या”, मनोज जरांगेंची मोठी मागणी; सरकारला इशारा देत म्हणाले, “या नोंदी…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Prices of petrol and diesel remained unchanged and somewhere Hike in Maharashtra cities Here is what you pay in your city
Petrol Diesel Price Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधनाचे सुधारित दर जाहीर, मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत काय?
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

तुमच्या मोबाईलवर पाहा एसएमएसद्वारे पेट्रोल-डिझेलचे दर –

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किमती सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात. परिणामी महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे आज पाहायला मिळत आहे.