scorecardresearch

Video : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा अर्थ काय? गिरीश कुबेर यांनी केलेलं विश्लेषण

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजनीमा दिल्यानंतर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं विश्लेषण

girish kuber
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा नेमका अर्थ काय, सांगतायत गिरीश कुबेर

आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर २९ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याचबरोबर मागील पावणेतीन वर्षांपासून सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार पडलं. पण या राजीनाम्याचा नेमका अर्थ काय? यामधून पुढे काय होणार? या राजीनाम्याकडे महाराष्ट्रातील जनतेनं कसं पहावं? याचे विश्लेषण ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलं आहे.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video cm uddhav thackeray resign what is political take away analysis by loksatta editor girish kuber scsg

ताज्या बातम्या