Video: “मी शाळा शिकले नाही, पण…”; पद्मश्री पुरस्कार विजेत्या ‘बीजमाता’ राहीबाईंचा प्रेरणादायी प्रवास

कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०१९-२० वर्षातील पद्मश्री पुरस्कार देऊन राहीबाई पोपेरे यांचा गौरव

Seed Mother Rahibai Soma Popere
त्यांना देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.

राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणारा पद्म पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील १७ जणांचा पद्मश्री आणि दोघांचा पद्मभूषण देऊन सन्मान करण्यात आला. परंतु गुलाबी लुगडं आणि नथ घालून पद्मश्री स्विकारणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्याकडे महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा खिळून राहिल्या. कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०१९-२० वर्षातील पद्मश्री पुरस्कार देऊन राहीबाई पोपेरे यांना गौरविण्यात आले. आजच्या व्हिडीओमधून जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video journey of seed mother rahibai soma popere who is honoured with padma shri award scsg

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार