Video: शरद पवार, राज ठाकरे ते…; मागील चार वर्षात ED च्या नोटीस कोणाला आणि कशासाठी आल्यात?

जेव्हा जेव्हा ईडीचं नाव आलंय त्यावरुन राजकारण झालंय, आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या, महाराष्ट्रात चार वर्षात कोणाकोणाला नोटीस आलीय पाहूयात

list of Maharashtra leaders who got enforcement directorate or ed notice
मागील चार वर्षांमधील आढावा

गेल्या काही वर्षांमध्ये सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी हे नाव फारच चर्चेत असल्याचं दिसत आहे. अनेक राजकीय नेत्यांवर ईडीने मागील काही कालावधीमद्ये कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. जेव्हा जेव्हा ईडीचं नाव आलंय त्यावरुन राजकारण झालंय, आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्यात. भाजपाविरोधी बोलणार्‍या विरोधकांना दाबण्यासाठी ईडीची नोटीस पाठवली जाते असे आरोप विरोधकांकडून हल्ली केले जातात.  गेल्या चार वर्षांत काही मोठया राजकीय नेत्यांना ईडीची नोटीस आली… पाहुयात या काळात महाराष्ट्रातील कोणत्या मोठया राजकीय नेत्यांना ईडीला सामोरं जावं लागलंय…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video list of maharashtra leaders who got enforcement directorate or ed notice scsg

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या