सैन्य दलातील प्रशिक्षण पूर्ण करून साताऱ्यातील आपल्या गावी परतलेल्या शिल्पा चिकणे हिचं जंगी स्वागत करण्यात आलं. सैन्य दलातील प्रशिक्षण घेणारी शिल्पा ही जावली तालुक्यातील गांजे गावातील पहिली मुलगी ठरली आहे. शिल्पाच्या स्वागतासाठी गावकरी एकत्र जमले होते. यावेळी गावकऱ्यांकडून देशभक्तीपर गाणी लावून आणि हार, फुलांचा वर्षाव करत शिल्पाचे जोरदार स्वागत करण्यात आले.

“एकनाथ शिंदेंबरोबर असलेल्या खासदारांना शिंदेंच्या तिकीटावर नाहीतर…”, जयंत पाटलांचं मोठं विधान