News Flash

स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात श्रद्धा कपूरचा जलवा

२१ व्या लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहारदार अदाकारीने उपस्थित भारावून गेले.

| January 15, 2015 08:00 am

sradha
२१ व्या लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहारदार अदाकारीने उपस्थित भारावून गेले. जॅकलिन आणि मलायका अरोराच्या शानदार अदाकारीनंतर स्टेजवर जलवा दाखविण्यास श्रद्धा कपूर सज्ज झाली. एका सजावटी क्रेनच्या सहाय्याने श्रद्धा कपूरचे स्टेजवर आगमन झाले आणि यंदाच्या वर्षातील सुप्रसिद्ध ‘तेरी गलियाँ’ गाण्याने श्रद्धाच्या अदाकारीची सुरूवात झाली. त्यानंतर ‘उंगली’ चित्रपटातील आपल्या ‘डान्स बसंती’ या आयटम साँगवर श्रद्धाने ठेका धरताच उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला. या गाण्यावर श्रद्धा कपूरचा हॉट अंदाज पहायला मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 8:00 am

Web Title: 21st annual lifeok screen awards shraddha kapoor scintillating performance sets stage on fire
Next Stories
1 जॅकलिनच्या अदाकारीने स्क्रीन पुरस्कार सोहळ्याला रंगत
2 दीपिकाच्या कतरिनाला! कानपिचक्या
3 अमिताभ बच्चन यांच्या स्वरात ‘जनगणमन’
Just Now!
X