18 September 2020

News Flash

अभिनेते कमल हसन रुग्णालयात दाखल

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांना मंगळवारी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना खाण्यातून विषबाधा झाल्याच्या शक्यतेमुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

| September 16, 2014 04:12 am

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांना मंगळवारी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना खाण्यातून विषबाधा झाल्याच्या शक्यतेमुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कमल हसन यांच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नसल्याचे त्यांच्या प्रसिद्धी सूत्रांकडून ट्विटरवर सांगण्यात आले असून,  उपचारांनंतर त्यांना लवकरच रूग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचेदेखील म्हटले आहे. कमल हसन सध्या ‘दृष्यम’ चित्रपटाचा तामिळ रिमेक असणाऱ्या ‘पापनाशम’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2014 4:12 am

Web Title: actor kamal haasan hospitalised
Next Stories
1 अशोक सराफ कसदार भूमिकेच्या प्रतिक्षेत
2 सलमान विरुध्द प्रसार माध्यमे हा वाद नवा नाही
3 आमिर होणार राज्यसभेचा सदस्य?
Just Now!
X