30 November 2020

News Flash

मिलिंद सोमण पाठोपाठ अ‍ॅमी जॅक्सनने केलं न्यूड फोटोशूट

पाहा फोटो..

‘सिंग इज ब्लिंग’, ‘2.0’, ‘I’ अशा अनेक चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री म्हणजे अ‍ॅमी जॅक्सन. अ‍ॅमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच वेळ चाहत्यांशी गप्पा मारताना तसेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. अ‍ॅमी ग्लॅमरस फोटोशूटमुळे कायमच चर्चेचा विषय ठरते. मात्र, अ‍ॅमी आता एका न्यूड फोटोमुळे चर्चेत आली आहे.

नुकताच अ‍ॅमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक न्यूड फोटो शेअर केला आहे. तिचा हा टॉपलेस फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अ‍ॅमीच्या या फोटोला ५ लाखहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson)

आणखी वाचा- न्यूड फोटोमुळे मिलिंद विरोधात तक्रार, पतीचा नवा शर्टलेस फोटो शेअर करत अंकिता म्हणाली…

यापूर्वी फिटनेस आणि बोल्ड पर्सनालिटीसाठी लोकप्रिय असणारा अभिनेता म्हणजेच मिलिंद सोमणने त्याच्या ५५व्या वाढदिवशी एक न्यूड फोटो शेअर केला होता. गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी मिलिंद सोमणविरोधात गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता त्या पाठोपाठ अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनने देखील न्यूड फोटो शूट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:31 pm

Web Title: after milind soman ammy jackson did nude photoshoot dcp 98 avb 95
Next Stories
1 जिजाच्या बाललीला पाहून तुमचंही हरपेल भान; पाहा ‘हा’ गोड व्हिडीओ
2 डॉ. नेनेंनी खाऊन दाखवली अख्खी हिरवी मिरची, माधुरी दीक्षितला बसला धक्का
3 मिल्खा सिंह यांना पाहून उर्वशी झाली भावूक; आशीर्वाद घेतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X