25 September 2020

News Flash

अभिषेक-ऐश्वर्या प्रेस्टीजचे ब्रॅण्ड अ‍ॅम्‍बेसेडर

बॉलीवूडची प्रसिद्ध जोडी अभिषेक-ऐश्वर्या काही वर्षांपासून एकत्र रुपेरी पडद्यावर दिसलेले नाहीत.

| October 1, 2013 11:55 am

बॉलीवूडची प्रसिद्ध जोडी अभिषेक-ऐश्वर्या काही वर्षांपासून एकत्र रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. मात्र, आता ही जोडी पहिल्यांदाच एकत्र जाहिरातीसाठी काम करणार आहेत. २५०० कोटींची उलाढाल असलेल्या टीटीके प्रेस्टीजचे हे दोघे ब्रॅण्ड अ‍ॅम्‍बेसेडर बनले आहेत.
“जो बिवी से करे प्यार, वो प्रेस्टीज से कैसे करे इन्कार” या अॅड कॅम्पेनने प्रेस्टीज पुर्नपदार्पण करत आहे, अशी कंपनीतील सूत्रांनी माहिती दिली आहे. या जाहिरातीमुळे अभिषेक-ऐश्वर्या या बॉलीवूड दाम्पत्याची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे.
प्रेस्टीज हे एक किचन ब्रॅण्ड आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 11:55 am

Web Title: aishwarya rai abhishek bachchan to endorse kitchen appliances brand
Next Stories
1 डिजिटल ‘इन्व्हेस्टमेंट’
2 मेंदूसाठी ‘लंच बॉक्स’
3 पहाः दीपिकाचे ‘नगाडा संग ढोल’ गाणे
Just Now!
X