25 February 2021

News Flash

ऐश्वर्या- माधुरीचा सेटवर मजामस्ती करतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ..

सध्या सोशल मीडियावर अनेक जुने व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षितचा व्हायरला आहे. या व्हिडीओमध्ये दोघी सेटवर मजामस्ती करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा ‘देवदास’ चित्रपटाच्या सेटवरचा आहे. हा व्हिडीओ ऐश्वर्या आणि माधुरी यांच्या ‘डोला रे’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा असल्याचे पाहायला मिळते. दोघीही सेटवर मजा मस्ती करताना दिसत आहे.

ऐश्वर्याच्या एका फॅन पेजने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संजय लीला भंसाली यांच्या देवदास चित्रपटातील डोला रे गाण्याचे चित्रीकरण सुरु असल्याचे दिसत आहे. दोघीही डान्स करताना मजामस्ती करत आहेत.

देवदास हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 4:18 pm

Web Title: aishwarya rai bachchan and madhuri dixit video viral avb 95
Next Stories
1 …म्हणून शर्मिला यांना वाटते तैमूरची चिंता
2 CID बंद का केलं? इन्स्पेक्टर दया म्हणाला….
3 KBC 12: खिशात कियारा अडवाणीचा फोटो घेऊन पोहोचला स्पर्धक, म्हणाला मला…
Just Now!
X