News Flash

Video : ‘सिनेमाने आधार दिला’, सोलापूर ते बर्लिन प्रवासा विषयी सांगतोय अक्षय इंडीकर

पाहा व्हिडीओ

बर्लिन फिल्म फेस्टीवलमध्ये स्थान मिळवलेल्या ‘स्थलपुराण’ या चित्रपटाचा दिग्दर्शक अक्षय इंडीकरने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सोलापूर ते बर्लिन फिल्म फेस्टीवल पर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगितले आहे.

सोलापूरसारख्या एका छोट्या शहरातून अक्षय इंडीकरचा प्रवास सुरु झाला. त्याचा एका सर्वसामान्य घरात जन्म झाला, मग फिल्ममेकिंगकडे कसा वळला आणि सोलापूर ते बर्लिन पर्यंतचा प्रवास कसा होता हे अक्षयने मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:41 pm

Web Title: akshay indikar talks about his journey from solapur to berlin avb 95
Next Stories
1 “दूधाची नासाडी पाहून माझं रक्त खवळतय”; दूध आंदोलनावर अभिनेत्री संतापली
2 स्वरा भास्करने मागितली सुशांतच्या कुटुंबीयांची माफी; कारण…
3 ‘दिल बेचारा’ रिलिजच्या आधी होणार वर्चुअल म्यूझिक कॉन्सर्ट
Just Now!
X