News Flash

‘या’ दिग्दर्शकांचे काम आवडते- अक्षय इंडीकर

पाहा व्हिडीओ

आज भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळे विषय हाताळणारे अनेक दिग्दर्शक आहेत. या दिग्दर्शकांपैकी कोणाचे काम जास्त आवडते हे ‘स्थलपुराण’ चित्रपटाचा दिग्दर्शक अक्षय इंडीकरने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

‘त्रिज्या’ आणि ‘स्थलपूराण’ हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट आहे. हे चित्रपट निवडताना अक्षय कोणता विचार करतो हे देखील त्याने सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 4:34 pm

Web Title: akshya indikar talksa about favourit director in industry avb 95
Next Stories
1 ‘मलाही अशी औषधे देण्यात आली होती ज्यामुळे मी…’,सिमी गरेवालचा सुशांतच्या चाहत्याला रिप्लाय
2 ट्विटर वॉरमध्ये कंगनाची माघार; स्वरा भास्करच्या तक्रारीनंतर ‘ते’ ट्विट केलं डिलिट
3 अभिषेकच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’चा तिसरा सीझन येणार?
Just Now!
X