14 August 2020

News Flash

आजी-आजोबांनी दिलेल्या वाढदिवसाच्या ‘त्या’ भेटीने आलियाला रडू कोसळले

आजी-आजोबांनी दिलेल्या या शुभेच्छांमुळे आलिया भावूक झाली.

Alia Bhatt cry on her birthday

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत आहे. आलियाच्या वाढदिवशी तिच्या आजी-आजोबांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे भावूक झालेल्या आलियाचा व्हिडिओ यासाठी निमित्त ठरला आहे. आलियाची बहीण पुजा भट हिने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये आलियाचे आजोबा एन. रझदान आपल्या नातीसाठी व्हायोलिनवर ‘बर्थडे साँग’ ची सुरावट वाजवताना दिसत आहेत. आलियाची आजीही माऊथ ऑरगनवर ही सुरावट वाजवत आहे. आजी-आजोबांनी दिलेल्या या शुभेच्छांमुळे आलिया भावूक झाली. १५ मार्चला आलियाचा २३ वा वाढदिवस होता.

A video posted by Pooja B (@poojab1972) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2016 8:21 am

Web Title: alia bhatt cry on her birthday after watching birthday wishes from her grandparents
Next Stories
1 बॉलीवूडमध्ये स्थिरावण्याच्या प्रयत्नात हॉलीवुडवारी – इरफान खान
2 भन्साळी यांच्या पहिल्या मराठी चित्रपटात स्वप्निल जोशी नायक
3 ‘ती’ कोहलीला प्रेमाने म्हणते ‘विराट बेबी’
Just Now!
X