10 July 2020

News Flash

Video : अमृता खानविलकरची हॅलिकॉप्टरमधून उडी; पुढे घडला ‘हा’ थरार…

अमृता खानविलकरला 'का' मारावी लागली हॅलिकॉप्टरमधून उडी

‘खतरों के खिलाडी’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा रिअॅलिटी शो जिंकण्यासाठी स्पर्धकांना आपल्या भितीवर नियंत्रण मिळवावे लागते. यंदाच्या पर्वात या शोमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर झळकणार आहे.

अवश्य पाहा – ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील शेवट बदलणार का? खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर

अवश्य पाहा – पैसे कमावण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या दिग्दर्शकाची मुलगी झाली पॉर्नस्टार

लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या एका मुलाखतीत अमृताने या शो बद्दलचा अनुभव सांगितला. तिने ‘खतरों के खिलाडी’मध्ये हॉलिकॉप्टमधून एक स्टंट केला आहे. हा स्टंट या रिअॅलिटी शोच्या प्रोमोमध्ये देखील दाखवण्यात आला होता. हा स्टंट करताना अमृता प्रचंड घाबरली होती. त्यावेळा अनुभव तिने सांगितला.

‘खतरों के खिलाडी’ हा एक रिअॅलिटी शो आहे. हा रिअॅलिटी जिंकण्यासाठी स्पर्धकांना आपल्या भितीवर नियंत्रण मिळवावे लागते. यंदाचे या शोचे १० वे पर्व आहे. यावेळी मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर, अदा खान, करण पटेल, शिविन नारंग, तेजस्वी प्रकाश, कॉमेडियन बलराज स्याल, करिश्मा तन्ना, भोजपुरी अभिनेत्री रानी चॅटर्जी, असे अनेक प्रसिद्ध कलाकार यावेळी झळकणार आहेत. येत्या २४ फेब्रुवारीपासून ‘खतरों के खिलाडी’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 5:06 pm

Web Title: amruta khanvilkar fear factor khatron ke khiladi helicopter stunt mppg 94
Next Stories
1 ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण…
2 ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील शेवट बदलणार का? खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर
3 ‘कुछ तो गड़बड़ है…’ म्हणणाऱ्या दया, फ्रेड्री आणि अभिजीतचीच फसवणूक
Just Now!
X