News Flash

अनिल कपूरच्या मुलीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल, सोशल मीडियावर चर्चेत

सध्या त्यांचे हे फोटो चर्चेत आहेत.

काही दिवसांपूर्वी अनिल कपूरची मुलगी रिया कपूरने तिचा ३४वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने तिला वडील अनिल कपूर, आई सुनिता कपूर, बहीण सोनम कपूर, चुलत बहीण अनुष्का कपूर तसेच बॉयफ्रेंड करण बुलानी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण करणनने दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता रियाचे बॉयफ्रेंडला किस करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेत्री सोनम कपूरची बहिण रियाने गेल्या आठवड्यात एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यातील काही फोटो रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघे रोमँटीक अंदाजात दिसत आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकजण या फोटोंवर कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

अनिल कपूर यांची छोटी मुलगी रिया चित्रपट निर्माती आहे. ती गेल्या १० वर्षांपासून करण बुलानीला डेट करत आहे. ते दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते दोघेही सतत त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 4:41 pm

Web Title: anil kapoor daughter rhea kapoor intimate photos viral with boyfriend karan boolani avb 95
Next Stories
1 लग्नाच्या ३ महिन्यानंतर गौहर खान प्रेग्नंट?, अभिनेत्रीने केला खुलासा
2 २०२४मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार, कंगना रणौतने केलं ट्विट
3 अमिताभ बच्चन यांना ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
Just Now!
X