मी शाहरुख खानचा मुलगा नाही.. हे वाचून जरा आश्चर्य वाटलं ना. एवढ्या मोठ्या अभिनेत्याचा मुलगा असं काही बोलतो म्हटल्यावर आश्चर्य वाटणारच. याबाबतचा खुलासा नुकताच स्वतः शाहरुखने केला.
शाहरुख त्याच्या फॅन चित्रपटाची प्रसिद्ध करत होता. त्यावेळी त्याने आर्यनबद्दल काही गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला की, आर्यनला कधीही सार्वजनिक स्थळी विचारलं गेल की, तू शाहरुखचा मुलगा आहेस ना? त्यावर तो नाही असंच उत्तर देतो. त्यामुळे त्याला मित्रांसोबत सर्वसामान्य मुलांप्रमाणे वागता येतं आणि लोकही त्याच्याकडे अधिक लक्ष देत नाहीत. आपण एक स्टारकिड आहोत म्हणून आपल्याला लोकांनी विशेष वागणूक दिलेली आर्यनला आवडत नाही. त्याच हे वागणं अगदी योग्य आहे, असं आम्हाला वाटतं. आपल्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करणेही गरजेचे असते. त्यामुळेच त्याला मी परदेशात शिकायला पाठविले. जेणेकरून एक सर्वसामान्य मूल म्हणून त्याला तिथे वागणूक मिळेल.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
Rajnath singh agniveer schem
अग्नीवीर योजनेबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? राजनाथ सिंहांकडून बदलाचे संकेत; नेमकं काय म्हणाले?
mohan bhagwat remark on ram mandir
‘नीट राज्यकारभार केला नाही तर राजालाही पायउतार व्हावं लागतं’, मोहन भागवतांचा इशारा कुणाकडे?