28 September 2020

News Flash

Video : अश्लील मित्र मंडळाचे पडद्यामागचे ‘उद्योग’

पडद्यामागील मजेशीर गोष्टी...

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अनोखं कथानक असलेल्या या चित्रपटाचं प्रमोशनसुद्धा हटके झालं होतं. सोशल मीडियावर ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हे नाव चांगलंच चर्चेत होतं. या चित्रपटाच्या टीमने पडद्यामागे घडलेल्या काही मजेशीर गोष्टी ‘न्यूज बुलेटिन’ स्वरुपात सांगितल्या आहेत.

पाहा व्हिडीओ –

अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटाचं दिग्दर्शन आलोक राजवाडेनं केलं आहे. यामध्ये अभय महाजन, पर्ण पेठे, सायली फाटक, अक्षय टंकसाळे, सई ताम्हणकर, अमेय वाघ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 1:00 pm

Web Title: ashleel udyog mitra mandal funny news bulletin watch video ssv 92
Next Stories
1 आई काळूबाईंच्या भूमिकेत अलका कुबल
2 अभिषेक बच्चनमुळे करणने होळी खेळणे केले कायमचे बंद, कारण…
3 नवाजुद्दीन अन् भावात वादाची ठिणगी; भावाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Just Now!
X