News Flash

Video : फक्त तीन तासांत मिळालं स्टारडम- अशोक सराफ

अशोक मामांनी सांगितला 'पांडू हवालदार'च्या प्रिमिअरचा किस्सा

काहींना इंडस्ट्रीत बरीच वर्षे काम करूनसुद्धा काहीच मिळत नाही तर काहींना ते स्टारडम लगेच मिळून जातं, असं म्हणत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाच्या प्रिमिअरचा किस्सा सांगितला. या चित्रपटानंतर पुन्हा कधी मागे वळून पाहिलंच नाही, असं ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ-

आणखी वाचा : अशोक मामांनी सांगितली ‘हा माझा बायको पार्वती’ डायलॉगमागील खरी गंमत

अशोक सराफ यांचा आगामी ‘प्रवास’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक मामा पहिल्यांदाच पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत काम करणार आहेत. शशांक उदापूरकर यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 2:26 pm

Web Title: ashok saraf stardom pandu hawaldar premiere ssv 92
Next Stories
1 ‘लागिरं झालं झी’फेम अभिनेता रमला शेतात
2 श्वेता शिंदे आणि देवदत्त नागे यांच्यात खुलणार प्रेम
3 करिनासोबत फ्लर्ट करणाऱ्या कपिलला सैफने झापलं; म्हणाला…