25 February 2021

News Flash

“भावा कुठल्या ग्रहावर आहेस?”; थेनॉसचा न्यूड फोटो पाहून नेटकरी झाले सैराट

नग्न अवस्थेत घराबाहेर बसून अभिनेता घेतोय कॉफी; फोटो पाहून व्हाल अवाक

बॉलिवूडमध्ये सध्या न्यूड फोटोशूटची जणू लाटच आली आहे. अलिकडेच अभिनेता मिलिंद सोमण, अभिनेत्री अॅमी जॅक्सन, पूनम पांडे, शर्लिन चोप्रा, कश्मिरा शाह यांसारख्या काही कलाकारांनी आपले न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पाहाता-पाहता हा ट्रेंड आता थेट हॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे. नुकतेच अभिनेता जॉश ब्रोलिन याने देखील आपला एक न्यूड फोटो शेअर केला आहे.

अवश्य पाहा – गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट्स देण्यासाठी बॉलिवूड लेखकाची अजब युक्ती; पोलिसांनी केली अटक

जॉश हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. अलिकडेच अॅव्हेंजर्स एंडमेग या सुपरहिरोपटात तो खलनायक थेनॉसच्या भूमिकेत झळकला होता. अॅव्हेंजर्समुळे भारतातही जॉशचा एक मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. परिणामी त्याचा न्यूड फोटो पाहून भारतीय देखील अवाक झाले आहेत.

अवश्य पाहा – “हॅण्डल विथ केअर नाहीतर…”; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा

 

View this post on Instagram

 

A post shared by Josh Brolin (@joshbrolin)

अवश्य पाहा – प्रियांकाचा ग्लॅमरस लूक पाहून हृतिक झाला घायाळ; म्हणाला, तू तर…

जॉश सध्या सध्या स्कॉटलंडमध्ये आपल्या पत्नीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान घराबाहेर नग्न अवस्थेत बसून कॉपी घेत असतानाचा हा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून, “थेनॉस निवृत्त होऊन अशा कुठल्या ग्रहावर पोहोचलाय जिथे कपडेच घातले जात नाहीत.” अशा आशयाचे कॉमेंट्स करत काही नेटकऱ्यांची त्यांची खिल्ली देखील उडवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 11:49 am

Web Title: avengers thanos nude photo josh brolin enjoys coffee mppg 94
Next Stories
1 मुंबईशी संबंधीत ‘या’ प्रश्नाला छोट्या स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?
2 “जवळपास १०० किलो वजन केलं कमी”; गणेश आचार्य यांना पाहून कपिलला बसला आश्चर्याचा धक्का
3 अंकिताने शेअर केला ‘फर्स्ट किस’ गाण्याचा व्हिडीओ, झाली सोशल मीडियावर ट्रोल
Just Now!
X