टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या बागी २ सिनेमा अॅक्शनपटासाठी ओळखला जात आहे. पण बागी २ सिनेमा अॅक्शनपटासोबतच त्यातील दमदार संवादांसाठी ओळखला जात आहे. सिनेमातील एक दृश्य आणि संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात सिनेमाचा नायक खलनायकाला गाडीला बांधून 'पत्थर फेंकने तक तो ठीक था तिरंगा जलाकर गलत कर दिया.' असे संवाद बोलताना दिसत आहे. असेच एकाहून एक संवाद या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. १. पत्थर फेंकने तक तो ठीक था तिरंगा जलाकर गलत कर दिया. २. बराबरी का मौका दे, तुझे फौज की ताकत दिखाता हूं. ३. देखो मियां. जंग तो छिड़ गई है, बाहर नहीं तो तुम्हारे अंदर. ४. जो ये तेरा टॉर्चर है, वो मेरा वार्म-अप है. ५. इतना तोडूंगा ना कि अकड़ नजाकत में बदल जाएगी. ६. इस लड़ाई में उसका कुछ नहीं बिगड़ेगा और तुम्हारा कुछ बचेगा नहीं. ७. हैदराबादी सिर्फ बिरयानी के लिए जाने जाते, कुर्बानी के लिए भी जानें जाते हैं. ८. जब जंग दिल और दिमाग की हो ना, तो हमेशा दिल की सुनते हैं क्योंकि दिमाग का क्या होता है? दही, और दिल क्या होता है? सही. ९. पैसा कम हो तो पेट नहीं भरता और ज्यादा हो तो साला दिल नहीं भरता. १०. अपना दिमाग, घर की घंटी और फोन ऑन रखना हमेशा. नहीं तो हमेशा के लिए ऑफ कर दूंगा तेरे को.