News Flash

पंतप्रधानांच्या भेटील ‘बाहुबली’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी सध्या गाजत असलेला हिट चित्रपट 'बाहुबली'मधील अभिनेता प्रभाष याने भेट घेतली.

| July 27, 2015 02:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी सध्या गाजत असलेला हिट चित्रपट ‘बाहुबली’मधील अभिनेता प्रभाष याने भेट घेतली. प्रभाषने चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
पंतप्रधानांना भेटण्यासाठी प्रभाष त्याचे काका तसेच अभिनेता कृष्णम राजू आणि काकीसोबत गेला होता. मोदी यांनी ट्विटरवर एक फोटो टाकलायं आणि लिहिले, आज ‘बाहुबली’ स्टार प्रभाष भेटला. फोटोमध्ये मोदी यांनी ‘बाहुबली’ चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल त्याची पाठ थोपटताना दिसत आहेत.

एका प्राचीन साम्राज्यासाठी दोघा भावांमध्ये झालेल्या युद्धाचे चित्रण करणाऱ्या ‘बाहुबली’ चित्रपटाने जगभरात ३५० कोटीपेक्षा अधिकची कमाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 2:10 am

Web Title: baahubali actor prabhas meets pm narendra modi
Next Stories
1 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल !
2 सलमान खानने मला मानधन द्यावे- चाँद नवाब
3 ‘तरुण तुर्क..’ लवकरच रूपेरी पडद्यावर
Just Now!
X